Tuesday, 14 April 2020

विवाह करण्यापूर्वी मुला-मुलींसाठी महत्वाचे ! ( Important for boys and girls before marriage ! )

 विवाह करण्यापूर्वी मुला-मुलींसाठी महत्वाचे ! 

*  जोडीदाराचा मनापासून व आदराने स्वीकार करावा.

*  मुलगी ही वस्तु नाही,  ती पण माणूसच आहे हे सतत लक्षात ठेवावे.

*  जोडीदाराच्या विचारांचा आदर करावा.

*  जोडीदाराची निवड करताना स्वतःच्या तुलनेत जोडीदाराचा विचार करावा.

*  कोणतीही व्यक्ति 100% परिपूर्ण नसते , हे लक्षात ठेवावे.

*  विवाहापूर्वी एकमेकांचे स्वभाव , आवडी - निवडी, छंद  इ. मोकळ्या मनाने जाणून घ्या.

*  एकमेकांच्या भावी आयुष्यातील योजना, अपेक्षा, स्वप्न इत्यादी बाबत  पूर्ण माहिती घ्या.

*  एकमेकांना असणारे आजार, शाररिक व्यंग, मानसिक समस्या, तसेच काही वैद्यकीय उपचार सुरू असतील किंवा भूतकाळात काही मोठे आजार/ ऑपेरेशन झाली असतील तर ,
त्या बाबतची माहिती सुद्धा खुल्या मनाने सांगितली पाहिजे.




English Translation :-

 Important for boys and girls before marriage! 


* Embrace your mate with all your heart and respect.

* Always remember that a girl is not an object, it is a man.

* Respect the spouse's thoughts.

* When choosing a mate, consider the mate rather than your own.

* It is important to remember that no person is 100% perfect.

* Pre-marital dispositions, passions, choices, hobbies, etc. Feel free to know.

* Get full information about each other's future life plans, hopes, dreams and so on.

* Have intermittent illnesses, physical disabilities, mental problems, as well as some medical treatment or if there have been major illnesses / operations in the past,
Information should also be shared openly.

No comments:

Post a Comment