गुण मेलन कसे करावे ?
अनेकांच्या पत्रिकेचे पैकीच्या पैकी गुण म्हणजे
अनेकांच्या पत्रिकेचे पैकीच्या पैकी गुण म्हणजे
36 पैकी 36 गुण असतात.
तरीही संसारात पतिपत्नीचा 36 चा आकडा असतो.
त्यांना वैवाहिक सौख्य दिसत नाही.
कारण, त्यांनी फक्त गुणमेलन बघून विवाह केलेला
असतो.
मुला-मुलींचे विवाहासाठी गुणमेलन करताना गुण किती पडतात ?
या सोबत पुढील काही गोष्टींचा विचार केलाच पाहिजे.
या सोबत पुढील काही गोष्टींचा विचार केलाच पाहिजे.
तरच विवाह सौख्याचा होईल !
मंगळ दोष आहे का ?
एकनाडी दोष आहे का ?
संतती योग आहे का ?
दोघांचे आगामी ग्रहमान व
ग्रहांच्या दशा पोषक आहेत का ?
दोघांच्या पत्रिकेत वैवाहिक सौख्य आहे का ?
दोघांच्या पत्रिका एकमेकांना अनुकूल आहेत का ?
विवाहानंतर दोघांची प्रगती / भाग्योदय होईल का ?
दोघांचे सासरच्या लोकांशी पटणार आहे का ?
वरील सर्वच बाबींचा विचार करून मुला - मुलींचे गुण मेलन केले पाहिजे.
तरच विवाह सौख्याचा होईल.
फक्त जन्म नक्षत्रावर आधारित गुण मेलन केल्यास विवाह यशस्वी होईलच असे नाही.
विवाह करण्यापूर्वी वधुवरांचे योग्य पद्धतीने गुण मेलन करण्यासाठी संपर्क साधा....
ऑनलाईन मार्गदर्शन उपलब्ध !
English Translation :-
How to score points ( Match Making) ?
One of the qualities of many magazines is
36 out of 36 points.
Yet in the world, the husband and wife number 36.
They do not see a marriage mate.
Because they are married only by virtue of merit.
How much do boys and girls score when comparing them for marriage?
Here are some things to consider.
Only then will marriage be a happy one!
Is Mars to blame?
Is there a single fault ( Ek Nadi Dosh) ?
Is Seed Yoga?
Upcoming planets of both and
Are the planets in good shape?
Does the couple have a marriage mate?
Do the tracts of the two fit into each other?
Will the two progress after marriage?
Are the two going to agree with the in-laws?
In view of all the above, the qualities of boys and girls should be matched.
It is only then that marriage becomes a happy one.
Marriage based on mere constellation does not guarantee marriage.
Please contact the bride and groom in the proper manner before marriage.
Online guidance available!
No comments:
Post a Comment