आयुष्याचा भावी जोडीदार निवडताना घ्यावयाची
दक्षता
* विवाह ठरविताना घाई करू नका.
* जोडीदारा बद्दल संपूर्ण माहिती मिळवा.
* निवड पक्की करण्यापूर्वी, मिळवलेल्या सर्व माहितीची खात्री करून घ्या.
* एकमेकांच्या पूर्वायुष्यातील घटना, आजार, वगैरे बद्दल मोकळ्या मनाने चर्चा करावी.
* निरोगी नातेसंबंध निर्माण होण्यासाठी आपणही सर्व माहिती खरी द्यावी.
# जोडीदार नोकरी करीत असल्यास -
नोकरीचे ठिकाण, स्वरूप, कामाच्या वेळा, मासिक उत्पन्न,
इत्यादी माहितीची प्रत्यक्ष खात्री करावी.
# जोडीदार व्यवसाय करीत असल्यास -
व्यवसायाचे स्वरूप, व्यवसायातील जबाबदारी, भांडवल कसे उभारले
आहे ?, व्यवसायाचे भविष्यातील स्वरूप कसे असेल ? इत्यादी बद्दल सविस्तर माहिती
मिळवा.
# वैयक्तिक माहिती -
जन्म तारीख, शिक्षण, आर्थिक
परिस्थिती, राहते घर, जमीन-शेती, याबाबतची मूळ कागदपत्रे तपासून
पहावीत.
# जोडीदाराचा दुसरा विवाह असल्यास -
पहिला विवाह संपुष्टात येण्याची कारणे समजावून घ्यावीत.
तसेच त्यांच्या नातेवाईक व शेजारील लोकांकडून खात्री करून
घ्यावी.
................................................................................................................
English Translation :-
Carefulness when choosing a future spouse
* Don't rush into planning a wedding.
* Get full information about spouse.
* Before confirming the selection, be sure to get all the information you have obtained.
* Feel free to discuss each other's predictive events, illnesses, etc.
* In order to have a healthy relationship, we too must give all the information.
# If a spouse is employed -
Information about job location, format, working hours, monthly income, etc. should be confirmed.
# If a spouse is in business -
How is business nature, business responsibility, capital raised ?, how will the future of business be? Get detailed information about etc.
# Personal Information -
Check the original documents regarding date of birth, education, financial situation, home, land and farming.
# If the spouse has a second marriage -
The reasons for the termination of the first marriage should be explained.
It should also be ensured by their relatives and neighbors.
No comments:
Post a Comment